लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक - Marathi News | Celebration of Shiv Jayanti in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

शिवजयंतीनिमित्त पुण्यातील लाल महालपासून मिरवणुक काढण्यात आली. यात माेठ्याप्रमाणावर पुणेकर सहभागी झाले. ...

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘बेस्ट रेंज अवॉर्ड’ ने गौरव; २०१९ मध्ये सर्वाधिक १८४ कारवाया  - Marathi News | Pune bribery department honored with 'Best Range Award' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘बेस्ट रेंज अवॉर्ड’ ने गौरव; २०१९ मध्ये सर्वाधिक १८४ कारवाया 

लाचखोरीविरोधात तक्रार करण्यात तरुण आघाडीवर ...

पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त - Marathi News | The issue of cleanliness in theaters pune has always been controversial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त

मराठी नाट्य-सिने कलाकारांनी यापुर्वी व्यक्त केली याबाबत सोशल मीडियावरुन नाराजीही यापुर्वी व्यक्त केलेली ...

पाठीला बाक असलेली मुलगी जगु लागली ताठ मानेने - Marathi News | The girl with the back arm started to live with a stiff neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाठीला बाक असलेली मुलगी जगु लागली ताठ मानेने

 ‘कायफोस्कोलिओसिस’ हा विकाराने त्रस्त केले शस्त्रक्रियेसाठी २४ स्क्रू वापरण्यात आले व तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आले. ...

देशात अडीच हजारांहून अधिक कोरोना संशयितांची तपासणी - Marathi News | More than two and a half thousand Corona suspects investigated in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात अडीच हजारांहून अधिक कोरोना संशयितांची तपासणी

केरळमधील तीन प्रवासी : ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने आले निगेटिव्ह ...

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तृप्ती देसाई यांच्या विरोधात महिलेची पोलिसात धाव  - Marathi News | Woman gives application to police against Tirupati Desai for hurting religious sentiments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तृप्ती देसाई यांच्या विरोधात महिलेची पोलिसात धाव 

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसात धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...

चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद - Marathi News | thieves trash pmp conductor ; incident captured in cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद

बसमध्ये चाेरी करण्यासाठी आलेल्या चाेरट्यांनी बसच्या कंडक्टरला जबर मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...

दत्तवाडीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आठ गाड्यांची तोडफोड  - Marathi News | Eight vehicles breaken in Dattwadi for terrorism creatation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तवाडीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आठ गाड्यांची तोडफोड 

दत्तवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल ...

देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती - Marathi News | There will be 4 thousand 88 forts across the country coming in book | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती

ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र व अशा ४३ पेक्षा प्राचीन ग्रंथांमध्ये असलेली किल्ल्यांची माहिती ...