नैसर्गिक विधीकरिता घराबाहेर आले असताना त्यावरुन एका महिलेने आरडाओरड केली असता त्यावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत एका व्यक्तीच्या हातावर व छातीवर कोयत्याने वार करण्यात आले. ...
पतीला दारुकरिता पैसे न दिल्याने पतीने रस्त्यावर पत्नीवर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ...
फायन्सास कंपनीतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची 3 लाख 26 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर गोविंद कुलकर्णी (वय-53,रा.धायरी) यांनी तक्रार दिली. ...
दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले. ...
घोडेगाव जवळील घोडनदीवर बांधण्यात आलेल्या गोनवडी बंधा-यामध्ये भीमाशंकर अरूण उपासे (वय २५) रा. देगाव, जि. सोलापुर हा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. याबाबत संजय आर्वीकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ...
पत्नीला सतत मारहाण करत शाररीक व मानसिक त्रास देत तिला माहेरी राहण्यास प्रवृत्त करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहेरुन पैसे आणण्याकरिता तिच्याकडे तगादा लावला जात असून तिने ते करण्यास विरोध केल्यास घटस्फोट दिला जात आहे. ...
खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी बंद फ्लॅटवर डल्ला मारल्याचा प्रकार गंगा सवेरा बिल्डिंग जांभुळकर गार्डन शेजारी वानवडी या ठिकाणी घडला. यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व 8 हजार 500 रुपयांची रोकड असा एक लाख 26 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास क ...