लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक  - Marathi News | Two people were arrested for murder plan of businessmen in Baramati taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक 

व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ...

पुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष - Marathi News | Gajanand Hosale Says He Wants To Be Next Congress Chief in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष

...

विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन - Marathi News | 2 pm is the new deadline to go sinhagad on weekend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन

विकेंडला सिंहगडावर वाहतूक काेंडी हाेत असल्याने दुपारी दाेन नंतर गडावर वाहने न साेडण्याचा निर्णय हवेली पाेलिसांकडून घेण्यात आला आहे. ...

पिंपरीत तरुणाची आत्महत्या ; आयटी कंपनीत करत होता काम  - Marathi News | person get suicide in Pimpri ; Work in IT company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत तरुणाची आत्महत्या ; आयटी कंपनीत करत होता काम 

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी येथे घडली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. ...

...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय ! - Marathi News | Gajanand Hosale wants to become the national president of the Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय !

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

पुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण - Marathi News | thirteen Thousands of trees death for development works in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने शहरातील पूर्ण वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणे यास परवानगी दिली आहे. त्याबद्दल्यात सुमारे ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. ...

चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही? - Marathi News | first water aawartan left from chaskaman dam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही?

धरण अर्ध्या क्षमतेने भरले नसतानाही धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मंगळवारी (दि.१६) खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडले.. ...

आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार?  - Marathi News | How many more death after will increase the height of the divider? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

पुणे- सोलापूर महामार्गावर केवळ दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ...

पुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का ? - Marathi News | Have you seen the viral advertisement in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का ?

 पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या  मिश्किल स्वभावाची चर्चा तर सगळीकडेच होते. पुणेरी पाट्याही सोशल मीडियावर हिट आहेत. ...