लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

इंदापूर शहरातील उघड्या गटारात पडून वृद्धाचा मृत्यू  - Marathi News | The death of the man falls into open gutter in Indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर शहरातील उघड्या गटारात पडून वृद्धाचा मृत्यू 

इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका  वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते. ...

लष्करी गुपिते फोडण्याचा देवळाली कॅम्पातील गुन्हा रद्द, पत्रकारासह माजी जवानास दिलासा - Marathi News |  Devlali camp canceled in order to break military secrets, former journalist's console with journalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करी गुपिते फोडण्याचा देवळाली कॅम्पातील गुन्हा रद्द, पत्रकारासह माजी जवानास दिलासा

दोन वर्षांपूर्वी नोंदविलेले लष्करी गुपिते फोडणे व रॉय मॅथ्यु या लष्करी जवानास आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने हास्यास्पद ठरवून रद्द केले आहेत. ...

मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Modi's speeches dropped a lot - Prakash Ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...

आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष - Marathi News | people facing problem to get aadhar card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष

नवीन आधारकार्ड मिळविण्यासाठी किंवा आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...

"या" ठिकाणी शाेधण्यात आले 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ - Marathi News | 1 corore 10 lakh meaning of 22 lakh sanskrit words found by deccan college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"या" ठिकाणी शाेधण्यात आले 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ

पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील संस्कृत व काेशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ शाेधण्यात आले आहेत. ...

दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी ''मामाच्या गावाला जाऊया'' उपक्रम - Marathi News | ''mamachya gavala jauya'' event for drought affected children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी ''मामाच्या गावाला जाऊया'' उपक्रम

अंघाेळीची गाेळी या संस्थेतर्फे दरवर्षी चला मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमांतर्गत दुष्काळी भागातील लहान मुलांना पुण्याची सफर घडविण्यात येते. ...

पुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | akshay trutiya special rituals in dagadusheth halwai temple pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य

  पुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य ...

पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला  - Marathi News | In Pune, the enthusiasm of vehicle buying slowed at Akshay Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला 

गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वाहन खरेदीचा उत्साह मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचे दिसून आले. ...

तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका  - Marathi News | Three months after the release of a girl who hiding in the forest of Lavasa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका 

आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़  ...