महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन न झाल्याने तसेच पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेल्याने नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत महापोर्टल बंद करण्या ...