डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज – 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. ...
राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस आणि भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते समाेरासमाेर आल्याने फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. ...
'गुंडांना काठी तर गँगस्टारांना गोळी’ अशी घोषणा कधी काळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले व नंतर केंद्रीय मंत्री झालेल्यांनी पुण्यात असताना केली होती़. आता पत्ते खेळत असताना त्याला अडकाव करणाऱ्या पोलिसांना हे गुंड गोळ्या घालण्याची भाषा करुन लागले आहेत़. ...
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी विविध समित्या स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या समित्या स्थापन न झाल्यास विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणार असल्याचे मनविसेकडून सांगण्यात आले आहे. ...
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींना अटक करावी अशी मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी पेरणे येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. या क ...