लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेचा जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली वाहनतळ बंदच - Marathi News | Multipurpose parking of Jungli Maharaj road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली वाहनतळ बंदच

पहिला यांत्रिक वाहनतळ: प्रशासनाचे दुर्लक्ष ...

जनतेतून निवड झालेल्या सरपंचाला अखेर घरी बसविले; पुणे जिल्ह्यातील पहिलाच निकाल - Marathi News | The elected sarpanch from the public was finally removed from post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेतून निवड झालेल्या सरपंचाला अखेर घरी बसविले; पुणे जिल्ह्यातील पहिलाच निकाल

ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन बहुमताने जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला कायमचे घरी बसविले ...

पुण्यातल्या कोणत्याच 'काकडें'वर कोणाचाही 'अंकुश' चालू शकत नाही    - Marathi News | No one can control the 'Kakade' of Pune : Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या कोणत्याच 'काकडें'वर कोणाचाही 'अंकुश' चालू शकत नाही   

पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार शाब्दिक फटकेबाजी बघायला मिळाली. ...

रात्रीच्या प्रवासात दोन तरूणींनीच केलं "ती " चं बसमध्ये बाळंतपण.. - Marathi News | she was gave born to girl during bus travelling at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्रीच्या प्रवासात दोन तरूणींनीच केलं "ती " चं बसमध्ये बाळंतपण..

बसमधेच सिटवर महिलेला झोपुन दोन्ही तरुण रणरागिणींनी या महिलेची प्रसुती केली. ...

  आगामी काळात 'इव्हेंट मॅनेजमेंट'ने निवडणुका जिंकता येणार नाहीत : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Event management won't win elections in the coming days: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :  आगामी काळात 'इव्हेंट मॅनेजमेंट'ने निवडणुका जिंकता येणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

पुणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्जिंगला लावा, बिनधास्त फिरा... - Marathi News | mobile charging station on Pune Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्जिंगला लावा, बिनधास्त फिरा...

फक्त ही सुविधा मोफत नसेल.. त्यासाठी तुम्हाला काही चार्जेस असतील ...

फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत  - Marathi News | leopard in fursungi ; fear in citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत 

बिबट्याच्याजवळ जाण्यापेक्षा फटाके फोडावेत ...

एल्गार परिषद तपासाची सूत्रे ताब्यात घेण्यास एनआयए पुण्यात दाखल  - Marathi News | NIA Police reached in Pune commissioner office and enquiry about Elgar Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एल्गार परिषद तपासाची सूत्रे ताब्यात घेण्यास एनआयए पुण्यात दाखल 

एनआयएचे पोलीस अधिक्षक विक्राम खलाटे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी तपासासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.  ...

सविता भाभीच्या फ्लेक्स मागील 'हे' आहे सत्य ! - Marathi News | this is the truth behind the secret flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सविता भाभीच्या फ्लेक्स मागील 'हे' आहे सत्य !

पुण्यातील विविध भागांमध्ये 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' हा मजकूर असलेले फ्लेक्स लागले हाेते. त्या फ्लेक्स मागील सत्य आता समाेर आले आहे. ...