कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी कितपत उपयोगी ठरते, यावरील अभ्यासासाठी ‘आयसीएमआर’कडून देशभरात चाचणी घेण्यात आली. संशोधनातील या निष्कर्षांविषयी ‘आयसीएमआर’ कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...
एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे. ...
बुधवारी दुपारी खुद्दुस मेहबुब शेख हे पत्नी शहेनाज शेख यांच्यासह मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर भागातून बसले होते.. ...
रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे ...
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार तसेच गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल. ...
शुक्रवारीही शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
अत्यावश्यक सेवेचा बोर्ड गाडीवर लावून गुटख्याची वाहतूक होत असल्याची मिळाली होती माहिती... ...
दिवसभरात १८३८ रुग्ण झाले ठणठणीत बरे ...
भोसरीतील नागरिकांच्या सोयी व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार ...
विविध शिवप्रेमी संघटनांनी विडीचे नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता. ...