लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा - Marathi News | ‘Niwar’ cyclone will hit the area on Wednesday evening; Meteorological Department warns 'these' states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा

‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी तामिळनाडुतील कराईकल आणि पाँडेचरीमधील ममल्लापूरम दरम्यान किनारपट्टीला धडकणार ...

पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला - Marathi News | The reservation for the post of Sarpanch of 1400 Gram Panchayats in Pune district will be announced on December 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

कोरोनामुळे तब्बल दहा महिने लांबणीवर पडलेली ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरु होण्यास नवीन वर्ष उजाडणार - Marathi News | New year will open for the colleges opening who affiliated to savitribai phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरु होण्यास नवीन वर्ष उजाडणार

इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती... ...

अखेर ठरलं ! पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला तर १०० देशांचे राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार - Marathi News | Prime Minister Modi will arrive in Pune on November 28 and ambassadors of 100 countries on December 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं ! पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला तर १०० देशांचे राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार

कोरोना लस तयार करणाऱ्या सीरम व जिनोव्हा कंपनीला भेट देणार  ...

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनो सावधान! गणवेश परिधान न केल्यास ५०० रुपयांचा दंड होणार - Marathi News | A fine of Rs. 500 for non-wearing of uniforms by municipal employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनो सावधान! गणवेश परिधान न केल्यास ५०० रुपयांचा दंड होणार

जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार .. ...

आंबेगाव तालुक्यात तरुणावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  - Marathi News | A leopard attacking a youth in Ambegaon taluka has finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात तरुणावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद 

या बिबट्याची परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. ...

पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कामकाज होणार ‘पेपरलेस’ - Marathi News | Pune Municipal Corporation's electricity department to be 'paperless' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कामकाज होणार ‘पेपरलेस’

कामात सुसूत्रता येणार आहे. भ्रष्टाचारालाही पायाबंद बसण्यास मदत मिळणार ...

केंद्र सरकारच्या कामगार, कृषी कायद्यातील दुरुस्तीला विरोधच, पण २६ तारखेच्या संपात सहभाग नाही - Marathi News | "Opposition to the Central Government's Workers and Farmers Act, but no participation in the 26th strike." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या कामगार, कृषी कायद्यातील दुरुस्तीला विरोधच, पण २६ तारखेच्या संपात सहभाग नाही

भारतीय मजदूर संघानेच केंद्र सरकारच्या कामगार कायदा व शेतकी कायद्यातील दुरूस्त्यांना देशात सर्वप्रथम जाहीरपणे विरोध केला होता. ...

पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेसाठी मराठी कलाकार सरसावले; अनेक संघटनांचाही पाठिंबा - Marathi News | Marathi artists campaign for MNS in Pune graduate elections; Challenge to BJP & NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेसाठी मराठी कलाकार सरसावले; अनेक संघटनांचाही पाठिंबा

Pune Graduate Constituency Election, MNS, BJP, NCP News: पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेनेही रंग भरले आहेत, पुणे पदवीधर निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...