लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विमानतळ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना तपासणी महापालिकेकडून तयारी पूर्ण -यंत्रणा उभारली - Marathi News | Corona inspection of passengers at the airport railway stations has been completed by the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना तपासणी महापालिकेकडून तयारी पूर्ण -यंत्रणा उभारली

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर व राज्य शासनाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने अन्य राज्यातून रेल्वे आणि विमानाने येणाºया ... ...

कर्ज फेडल्याचे बनावट प्रमाणपत्र, १० लाखांची फसवणूक - Marathi News | Fake loan repayment certificate, fraud of Rs 10 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्ज फेडल्याचे बनावट प्रमाणपत्र, १० लाखांची फसवणूक

पुणे : खासगी वित्तीय कंपनीकडून मोटार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बनावट ना हरकम प्रमाणपत्र सादर करुन १० ... ...

कविसंमेलन अध्यक्ष पदी सागर काकडे यांची निवड - Marathi News | Sagar Kakade elected as President of Kavisammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कविसंमेलन अध्यक्ष पदी सागर काकडे यांची निवड

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन अध्यक्ष ... ...

बनावट कागदपत्रांद्वारे सीमकार्ड घेऊन व्यवसाय करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for doing business with SIM card through fake documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे सीमकार्ड घेऊन व्यवसाय करणाऱ्यास अटक

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे सीमकार्ड घेऊन त्याद्वारे मार्केटिंग कंपनी थाटणा-यास डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे १६ मोबाईल व ... ...

‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार - Marathi News | The hurricane 'Niwar' will hit on Wednesday evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार

राज्यातही पाऊस \Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘निवार’ चक्रीवादळाचे रुंपातर मंगळवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात ... ...

सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला जाहीर - Marathi News | Leaving reservation for Sarpanch post announced on 8th December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे तब्बल दहा महिने लांबणीवर पडलेल्या चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पाच वर्षांसाठीची आरक्षण ... ...

रस्ते अपघातातील मृतांना रांगोळीतून श्रध्दांजली - Marathi News | Rangoli pays homage to the victims of road accidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते अपघातातील मृतांना रांगोळीतून श्रध्दांजली

पुणे : जगभरात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांना रांगोळीतून श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयासह गॅलेक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कुलमार्फत सुरक्षित ... ...

विषारी वायुंपासून बचाव करणार स्वदेशी उपकरण - Marathi News | Indigenous equipment to protect against toxic gases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विषारी वायुंपासून बचाव करणार स्वदेशी उपकरण

पुणे : शस्त्रक्रियेदरम्यान निघणाºया विषारी वायुला शोषून घेत डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा बचाव करणारे पहिले स्वदेशी उपकरण पुण्यातील अभियंत्याने ... ...

महाविद्यालये सुरू करण्यास नवीन वर्ष उजाडणार - Marathi News | The new year will dawn to start colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालये सुरू करण्यास नवीन वर्ष उजाडणार

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या ... ...