मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
How to Vote in Municipal Election 2026: यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली असून तुमचे १ मत नाही, तर ४ मते शहराचे नगरसेवक निवडून आणणार ...
अजित पवार त्या उमेदवारांचे घड्याळ चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत, असे म्हणणार का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केला आहे. ...
Ashwini Jagtap Shankar Jagtap: पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीचे मतदान काही तासांवर आलेले असताना जगताप कुटुंबातील कलह समोर आला आहे. माजी आमदार अश्विनी जगताप यांनी एक स्टेट्स ठेवले असून, आमदार शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवारावरच नमकहरामी केल्याचा आरोप ...