लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे पोलीस दलातही कोरोनाचा वाढला धोका;१४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी घेताहेत उपचार - Marathi News | Pune Police Corona News : Increased risk of corona in Pune police force also; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलातही कोरोनाचा वाढला धोका;१४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी घेताहेत उपचार

आतापर्यंत पुणे पोलीस दलात १ हजार ७०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १२ जणांचा मृत्यु झाला आहे. ...

पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना - Marathi News | Thrill in Pune! Wife murdered by husband; Incident in Bhekrainagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना

सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला असून ते दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते. ...

घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beating a girl with a women to bring down the house; crime registred against Bachat group women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल

महिलांकडून विनयभंगाची तक्रार; वानवडीतील केदारीनगर येथील घटना... ...

मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा - Marathi News | Big News: Meteorological department warns of heavy rains in Vidarbha, Marathwada after heat wave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

९ एप्रिलपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटाची शक्यता ...

CoronaVirus Test: खासगी लॅबचा 'कोरोनाबाधित' गोंधळ मिटला; ICMRकडून देशभरासाठी नव्या गाईडलाईन्स - Marathi News | CoronaVirus Test: Private lab's RTPCR 'corona positive' mess removed; New guidelines for the country from ICMR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Test: खासगी लॅबचा 'कोरोनाबाधित' गोंधळ मिटला; ICMRकडून देशभरासाठी नव्या गाईडलाईन्स

CoronaVirus RTPCR test Result: जगभरात RTPCR टेस्टचा सायकल थ्रेशोल्डचा (CT) कट ऑफ हा 35 ते 40 च्या रेंजमध्ये असतो. मात्र, ICMR ने देशभरातील विविध लॅबोरेटरीजकडून मागविलेल्या माहितीवरून देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. ...

तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी - Marathi News | Great! You are our 'frontline workers'; Societies in Pune take responsibility for vaccinating their 'people' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी

कोरोना काळात ही माणसं स्वतःसोबत ल त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतात..त्यांच्यासाठी इतकं तर आपण नक्कीच करू शकतो.... ...

Coronavirus in children : सावधान लहान मुलांसाठी कोरोना चा नवा स्ट्रेन अधिक घातक - Marathi News | New covid strain proves more dangerous for children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus in children : सावधान लहान मुलांसाठी कोरोना चा नवा स्ट्रेन अधिक घातक

वेळीच लक्षणे ओळखण्याचे डॉक्टरांचे आवाहन ...

Pune Mini lockdown : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघाचे राज्य सरकार व प्रशासनाला खुले आव्हान  - Marathi News | Pune Mini lockdown: Shops in Pune to open on Friday; Open challenge of Pune Chamber of Commerce to the state government and administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mini lockdown : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघाचे राज्य सरकार व प्रशासनाला खुले आव्हान 

Pune Mini lockdown : पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक, राज्यसरकार व महापालिका प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार... ...

उपचारासाठी खर्च करावा लागेल म्हणून केला विवाहितेचा छळ - Marathi News | Harassment of a married woman as a result of having to pay for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारासाठी खर्च करावा लागेल म्हणून केला विवाहितेचा छळ

सासरच्या लोकांनी केली तब्बल १२ लाखांची मागणी ...