लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"....पण जर सामाजिक कामं करून तुमचा खांदा दुखत असेल तर आमच्या खांद्यावर भार द्या!"  - Marathi News | ".... but if your shoulder hurts from doing social work, put a burden on our shoulders!" Mns answer to Ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"....पण जर सामाजिक कामं करून तुमचा खांदा दुखत असेल तर आमच्या खांद्यावर भार द्या!" 

बारामतीत मनसे राष्ट्रवादीत जुंपली..! ...

अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले - Marathi News | Wonderful ! As the hens stopped laying eggs in Pune, they reached the police station directly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

भेसळयुक्त खाद्य दिले म्हणून कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा आरोप... ...

पूर्वसूचना न देता दुकानांवर दंडात्मक कारवाई का.? पुण्यात रिटेल व्यापारी संघाचा संतप्त सवाल - Marathi News | Why penalty action against shops without prior notice? Angry question of retail traders in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वसूचना न देता दुकानांवर दंडात्मक कारवाई का.? पुण्यात रिटेल व्यापारी संघाचा संतप्त सवाल

उद्या घरपोच सेवा देणाऱ्या दुकानदारांवर पोलीस कारवाई होणार नाही याची हमी कोण देणार ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तीन जणांवर कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Kothrud police have registered a case against three persons for harassing a young woman out of one-sided love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तीन जणांवर कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणी व तिच्या मित्राला अडवून केली मारहाण ...

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरुन कोयत्याने केले वार; रामटेकडी येथे अल्पवयीन मुलांचा धुडगूस - Marathi News | To avenge his brother's murder by weopan attack in Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरुन कोयत्याने केले वार; रामटेकडी येथे अल्पवयीन मुलांचा धुडगूस

पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खुन करण्यात आला होता. ...

तळेगाव येथील जनरल मोटर्स कंपनीने तब्बल १४१९ कर्मचाऱ्यांना कामबंदीची नोटीस ; कामगार संघटना आक्रमक - Marathi News | General Motors Company in Talegaon laid off 1419 employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव येथील जनरल मोटर्स कंपनीने तब्बल १४१९ कर्मचाऱ्यांना कामबंदीची नोटीस ; कामगार संघटना आक्रमक

कोरोना उद्रेकाचे व आर्थिक नुकसानीचे कारण देत घेतला निर्णय; हा ले ऑफ बेकायदेशीर असल्याचा कामगार संघटनांचा दावा.. ...

Coronavirus Pimpri : कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश: प्रवाशांना ५०० रुपयांत देत होते रिपोर्ट - Marathi News | Coronavirus Pimpri: Corona fake report racket exposed: Passengers were paid Rs 500 for the report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pimpri : कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश: प्रवाशांना ५०० रुपयांत देत होते रिपोर्ट

दोन जणांना अटक, प्रवाशांना ५०० रुपयांत देत होते रिपोर्ट ...

बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘मोक्का’ - Marathi News | ‘Mocca’ to Nitin Tambe gang who terrorized Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘मोक्का’

हॉटेल चालकाला ‘मी एन. टी. भाई आहे.तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत. ...

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी - Marathi News | Shambhu Mahadev Yatra at Shikhar Shingnapur canceled; Order issued by the Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सोलापूर, अहमनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड च्या सीमेवर अटकाव करण्यात येणार आहे. ...