लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना रूग्ण सहायता केंद्रात शंभरातले नव्व्याण्णव फोन रेमडेसिविर आणि बेडचेच - Marathi News | Ninety out of 100 phones at Corona Patient Support Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रूग्ण सहायता केंद्रात शंभरातले नव्व्याण्णव फोन रेमडेसिविर आणि बेडचेच

दिवसभरात शंभर पेक्षा जास्त फोन, काँग्रेसच्या केंद्राचा अनूभव ...

पुण्यातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल; कोरोना काळात अद्ययावत माहिती देणाऱ्या 'जीव रक्षा' वेबपोर्टलची निर्मिती  - Marathi News | The ninth class student of Pune Creation of 'Jeev Raksha' web portal providing up-to-date information during Corona period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल; कोरोना काळात अद्ययावत माहिती देणाऱ्या 'जीव रक्षा' वेबपोर्टलची निर्मिती 

विराजने मागच्या वर्षी म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुण्यातील नायडू आणि ससून रुग्णालयाला कोविड १९ रोबोट हा सेमी ऑटोमॅटिक यंत्रमानव (रोबो) बनवला होता. ...

यंदाही 'बजरंग बली की जय' असा जयघोष राहिला आठवणीतच - Marathi News | This year too, the slogan 'Bajrang Bali Ki Jai' remained in my memory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाही 'बजरंग बली की जय' असा जयघोष राहिला आठवणीतच

आळंदीत श्री हनुमान जयंती साधेपणाने साजरी ...

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा चैत्र पौर्णिमा उत्सव दुसऱ्यांदा रद्द - Marathi News | Chaitra Pournima celebration of Khanderaya of Jejuri, the family deity of Maharashtra, canceled for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा चैत्र पौर्णिमा उत्सव दुसऱ्यांदा रद्द

कोरोना महामारीमुळे मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी ...

महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना पितृशोक; लोणी काळभोर परिसरात हळहळ - Marathi News | Maharashtra Kesari wrestler Rahul Kalbhor father died today in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना पितृशोक; लोणी काळभोर परिसरात हळहळ

लोणी काळभोर येथील जुन्या पिढीतील नामांकित पैलवान दादा उर्फ रामचंद्र काळभोर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

धनकवडीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Five persons, including Ravindra Barhat, have been booked for trying to grab land in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

तलाठी यांनाही संस्थेचा चेअरमन आणि सेक्रेटरी आल्याचे भासवले ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी रिसॉर्टही एक पाऊल पुढे; कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाला साद - Marathi News | Hotels, resorts are one step ahead in helping in the fight against Corona; Appeal to the administration to start the Kovid Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी रिसॉर्टही एक पाऊल पुढे; कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाला साद

पुण्यात अशाप्रकारे हॉटेल,रिसॉर्ट देखील कोविड संकटात योगदान देण्यासाठी पुढे येत आहे ही सकारात्मक बाब आहे. ...

Coronavirus Pune : पुणे शहरात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचाही तुटवडा; दिवसाला १२५ ते १५० यंत्रांची मागणी - Marathi News | Coronavirus Pune: Lack of oxygen concentrator in Pune city; Demand for 125 to 150 devices per day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : पुणे शहरात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचाही तुटवडा; दिवसाला १२५ ते १५० यंत्रांची मागणी

बहुतांश यंत्रे होतात आयात : कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेत उपयोगी ...

मराठे ज्वेलर्सचे मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलारवर मोक्का कारवाई - Marathi News | Adv. Mocca action against Deepti Kale and Nilesh Shelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठे ज्वेलर्सचे मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलारवर मोक्का कारवाई

आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून जमीन लाटल्याचा गुन्हा ...