Good news for LPG customers, the can choose distributors: नव्या सुविधेमुळे तुम्हाला जवळच्या किंवा हव्या असलेल्या डीलरकडून गॅस सिलिंडर भरून घेता येणार आहे. तसेच जर एखाद्या डीलरचा त्रास असेल तर त्यापासूनदेखील सुटका होणार आहे. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाखाच्यावर गेली आहे. पण मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Chandrakant Patil: मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं जोरदार आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. ...