लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler killed in Pune-Solapur National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

इंदापूर तालुकयातील पळसदेव येथील घटना ...

महावसुली सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक : भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांची टीका - Marathi News | Extortion of farmers by state government: BJP Kisan Morcha state president Vasudev Kale's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावसुली सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक : भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांची टीका

महाविकास आघाडी सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्यामुळे त्यांचे ४ हजार २३४ कोटींचे नुकसान झाले. ...

जुन्नर तालुक्यातील 'आश्चर्यकारक' घटना; पाच वर्षांपूर्वी जुळ्यांना तर आता तीन बाळांना महिलेने दिला जन्म - Marathi News | The women gave birth to twins five years ago and now three babies incident in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील 'आश्चर्यकारक' घटना; पाच वर्षांपूर्वी जुळ्यांना तर आता तीन बाळांना महिलेने दिला जन्म

आई आणि बाळ सुखरूप, डॉक्टरांची माहिती ...

विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा  - Marathi News | Vijay Shivtare detached from family from 27 years; Big claim by wife Mandakini Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा 

संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही मंदाकिनी शिवतारे यांनी म्हटले आहे.  ...

पत्नी मंदाकिनी यांचा खुलासा; “विजय शिवतारे दुसऱ्या बाईसोबत राहतात, २७ वर्ष आम्ही वेगळं राहतोय, मग...” - Marathi News | Wife Mandakini reaction over daughter Mamata Lande FB Post on Shivsena Vijay Shivtare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पत्नी मंदाकिनी यांचा खुलासा; “विजय शिवतारे दुसऱ्या बाईसोबत राहतात, २७ वर्ष आम्ही वेगळं राहतोय, मग...”

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला असून लेकीच्या आरोपाला आईनं उत्तर दिलं आहे. ...

कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, शिवसेनेच्या नेत्याला ह्दयविकाराचा झटका, विजय शिवतारे ICU त दाखल - Marathi News | Shiv Sena leader Vijay Shivtare admitted to ICU after heart attack, Daughter Mamata Lande FB Post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, शिवसेनेच्या नेत्याला ह्दयविकाराचा झटका, विजय शिवतारे ICU त दाखल

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहिती आहे. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आलं नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही असा आरोप ...

बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री - Marathi News | Umed Pharma Sales partner arrested for selling bogus drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री

आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे. ...

"सकाळी केली अजितदादांकडे तक्रार, अन् रात्री मिळाला न्याय" - Marathi News | Complaint lodged with Ajit pawar in the morning, got justice at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सकाळी केली अजितदादांकडे तक्रार, अन् रात्री मिळाला न्याय"

बारामती पोलिसांच्या मदतीने निवृत्त शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन ...

स्थायी समितीच्या बैठकीवर सदस्य नगरसेवकांचा बहिष्कार; वित्तीय समितीने फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Boycott of member corporators at standing committee meetings; Allegations of fraud by the Finance Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समितीच्या बैठकीवर सदस्य नगरसेवकांचा बहिष्कार; वित्तीय समितीने फसवणूक केल्याचा आरोप

एकटे अध्यक्ष पोचले : वित्तीय समितीने मान्य केलेला ३० टक्क्यांच्या निधीचे भिजतं घोंगडे ...