लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध - Marathi News | Corona Vaccination Pune: Covishield vaccine available on Friday at 182 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. ...

कर्तव्यदक्ष खाकीवर्दीची 'ऑन ड्युटी' वटपौर्णिमा; वडपूजनासोबतच महिला पोलिसांनी केला 'हा' निर्धार - Marathi News | Women police 'On Duty' Vatpoornima in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्तव्यदक्ष खाकीवर्दीची 'ऑन ड्युटी' वटपौर्णिमा; वडपूजनासोबतच महिला पोलिसांनी केला 'हा' निर्धार

वटपौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. २४) ऑनड्युटी असलेल्या महिला पोलिसांनी पोलीस ठाणे तसेच चौकीतच वडाचे पूजन केले. ...

Pune Ambil Odha : आंबिल ओढा कारवाईवरून विरोधकांचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा; महापौरांचंही जोरदार प्रत्युत्तर    - Marathi News | Pune Ambil Odha: Opposition targets municipal authorities over Ambil Odha action; The mayor Murlidhar Mohol also gave answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha : आंबिल ओढा कारवाईवरून विरोधकांचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा; महापौरांचंही जोरदार प्रत्युत्तर   

पुण्यातील आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ...

धक्कादायक! सावकाराने २७ वर्षांच्या तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले;इंदापूर तालुक्यातील घटना  - Marathi News | Shocking! throws petrol on 27-year-old youth and burns him by money lender ; Incident in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! सावकाराने २७ वर्षांच्या तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले;इंदापूर तालुक्यातील घटना 

फिर्यादी यांच्याकडे असलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळले. ...

ठाकरे सरकारची मोठी घोषणा; शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १६,२५० रुपयांची सूट - Marathi News | Thackeray government big announcement; A rebate of Rs 16,250 in government engineering student fees | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :ठाकरे सरकारची मोठी घोषणा; शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १६,२५० रुपयांची सूट

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंगा, मुंबई येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला. ...

पतीच्या पँटच्या खिशात हॉटेलचं बिल सापडलं अन् कुटुंबाला धक्का देणारं मोठं प्रकरण समोर आलं - Marathi News | A hotel bill was found in the pocket of her husband's pants and a big case came to light which shook the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या पँटच्या खिशात हॉटेलचं बिल सापडलं अन् कुटुंबाला धक्का देणारं मोठं प्रकरण समोर आलं

मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केलेल्या काकाला हैदराबादहून केले जेरबंद ...

लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | 15 lakh fraud with computer engineer under the pretext of selling laptops; Crime filed against Rajasthan मर्चंट | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

फिर्यादी हे संगणक अभियंता असून लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरस्तीचा व्यवसाय करतात. ...

Corona virus Pune : पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या वर; अजित पवार निर्बंधांबाबत कडक निर्णय घेणार? - Marathi News | Corona virus Pune: Pune city positive rate above five percent; Ajit Pawar to take tough decision on Corona restrictions? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या वर; अजित पवार निर्बंधांबाबत कडक निर्णय घेणार?

गुरुवारीही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे कमी आढळून आले आहे . ...

एनजीटीचा पुणे महापालिकेला दणका! उरुळी कचरा डेपो मध्ये काम पूर्ण न झाल्याने दोन कोटी रुपये भरण्याचे आदेश - Marathi News | NGT' orders to Pune Municipal Corporation to pay २ cores . order regarding Uruli waste depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनजीटीचा पुणे महापालिकेला दणका! उरुळी कचरा डेपो मध्ये काम पूर्ण न झाल्याने दोन कोटी रुपये भरण्याचे आदेश

नव्याने प्रकप उभारला जाणार नसल्याचा महापालिकेचा दावा कचरा टाकायला कोर्टाने केली बंदी ...