लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई - Marathi News | Seal a shops who selling fertilizers by increasing rates to farmers; Action in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करणाऱ्या संबंधित दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार ...

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक - Marathi News | Ravindra Barhate's wife arrested by Crime Branch; The Enquiry began a few hours later | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक

फसवणुकीच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हे शाखेला संशय; व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्‍या पिंताबर धिवार यालाही अटक ...

पुण्यातील शैक्षणिक संस्था चालकांची सुरक्षेसाठी पोलिसांकडे धाव; संघटनांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार - Marathi News | Educational institute representative of pune meet to police commissioner for safety; Complaints of harassment by organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शैक्षणिक संस्था चालकांची सुरक्षेसाठी पोलिसांकडे धाव; संघटनांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार

शुल्क आकारणीवरुन संस्थांना वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी.... ...

'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही - Marathi News | PMPL President Dr. Rajendra Jagtap resigns; No extension letter from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला. ...

चाकण- शिक्रापूर महामार्गावर कंटेनरची स्कॉर्पिओला भीषण धडक ; १ जण ठार ३ जखमी - Marathi News | Container and Scorpio accident on Chakan-Shikrapur highway; 1 death and 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण- शिक्रापूर महामार्गावर कंटेनरची स्कॉर्पिओला भीषण धडक ; १ जण ठार ३ जखमी

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह शिक्रापूर बाजूकडे पोबारा केला. ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पार ; २६६ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus Pune: 508 new corona patients in Pune on Wednesday; 266 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पार ; २६६ जण कोरोनामुक्त

पुणे शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे. ...

यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार - Marathi News | Unique initiative of Facebook Dindi in Baramati in this year's Ashadi Wari! Children who lost their parents during the Corona period will receive support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

फेसबुक दिंडी दरवर्षी आपल्या वारकऱ्यांसाठी वारीच्या प्रत्यक्ष अनुभूती सोबत एक सामाजिक उपक्रम घेऊन येते ...

पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाची सूत्रे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती - Marathi News | Retired Principal Secretary Mahesh Jhagde takes over the chairmanship of Public Concern for Governance Trust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाची सूत्रे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती

जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल झगडे यांचे संकेत ...

...अखेर शिक्कामोर्तब! पुणे महानगरपालिकेत २३ गावांचा नव्याने समावेश; अध्यादेश जारी  - Marathi News | 23 new villages included in the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर शिक्कामोर्तब! पुणे महानगरपालिकेत २३ गावांचा नव्याने समावेश; अध्यादेश जारी 

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा नव्याने समावेश करण्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...