- पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही धक्कादायक घटना खेड–मंचर मार्गावर घडली आहे. ...
खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे. ...
दरम्यान त्याचं हे कृत्य पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला. यावर त्याने आपण मुंबईतून आल्याचा सांगितलं. मात्र त्याने ही पूजा का केली, कुणासाठी केली याबाबत कुठलीही माहिती दिली नाही. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ( बीएसआय) यांच्या ताब्यात असलेली चाळीस एकर शासकीय जमीन खरेदी केली. ...
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होते. ...