पुणे : म्हाडाने काढलेल्या ४ हजार १८६ घरांसाठी सोडतीला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोडत जाहीर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ‘म्हाडा’चे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मागणी केली आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलेले डॉ. शरद एम. हार्डीकर यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. ...
निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळी आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...
सर्वाधिक अर्ज विक्री कोथरूड–बावधन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून झाली असून कसबा–विश्रामबागवाडा कार्यालयातून सर्वात कमी विक्री नोंदविण्यात आली आहे ...