लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू, गुरुवारी झाला २३ वा वाढदिवस; बारामतीच्या वाणेवाडी परिसरात हळहळ - Marathi News | A young man died after falling on the railway tracks his 23rd birthday was on Thursday; there was a commotion in the Wanewadi area of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू, गुरुवारी झाला २३ वा वाढदिवस; बारामतीच्या वाणेवाडी परिसरात हळहळ

बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला, डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही. ...

सत्ता येते आणि जाते; मात्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे पद - एकनाथ शिंदे - Marathi News | Power comes and goes; but the beloved brother of a beloved sister is the greatest position of all - Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता येते आणि जाते; मात्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे पद - एकनाथ शिंदे

निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली असल्याने, समविचारी पक्षासोबत युती करून टाका असे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले. ...

पुण्याच्या औंधमध्ये बिबट्याचा ‘माॅर्निंग वाॅक’; शोध घेण्यात अपयश, दाटवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता - Marathi News | Leopard's 'morning walk' in Pune's Aundh; Failure to search, citizens worried as it entered densely populated areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या औंधमध्ये बिबट्याचा ‘माॅर्निंग वाॅक’; शोध घेण्यात अपयश, दाटवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता

बिबट्या मुळा नदीकडून बोपोडीमार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून खाद्य मिळविण्यासाठी औंधमध्ये येण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे ...

निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Such promises have to be made in elections; Ajit Pawar's reaction to the statement 'I will also cut' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते ...

Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ - Marathi News | "They paid Rs 20 lakh each to our four candidates to get them elected unopposed", Yugendra Pawar's allegation creates a stir in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ

बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...

बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क - Marathi News | Leopard at the gates of Pune; Leopard sighted in Aundh early in the morning; Excitement in Pune city, Forest Department and RESQ alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क

परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई - Marathi News | The pistol used in the murder of Sharad Mohol is also from Umarti village; Pune police take strong action in Madhya Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई

पुणे शहर पोलिसांनी उमरती गावात केलेल्या धडक कारवाईनंतर महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. ...

Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा - Marathi News | Pune Video: "I don't want to get involved, I'm a policeman's son"; first they blew up vehicles, drunken youth riots in Narayan Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा

Pune Viral Video: पुण्यातील नारायण पेठेत एका तरुणाने अनेक वाहनांना उडवले. त्यानंतर मी पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत धिंगाणा घातला. ...

"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान - Marathi News | "Ajit Pawar is the Deputy Chief Minister; Fadnavis is the Chief Minister, so vote for him only", Chandrakant Patil's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे एकसंघ दिसणाऱ्या महायुतीतील संघर्ष समोर येऊ लागले आहे. राज्यभरात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे दिसत आहे. नेतेही मित्रपक्षावरच लक्ष्य करू लागले आहेत. ...