मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
PMC Election 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही ...
PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं. ...
प्रयोगाच्या १० मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? देशमुख यांचा सवाल ...