Pune Crime | ऐन होळीच्या दिवशी पाबे गावातील तरुणाचा खून; वेल्हे तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:23 IST2023-03-06T16:22:01+5:302023-03-06T16:23:10+5:30

पुणे जिल्ह्यात तरुणाचा निघृण खून...

Pabe village youth killed on Ain Holi; Incidents in Velhe Taluk | Pune Crime | ऐन होळीच्या दिवशी पाबे गावातील तरुणाचा खून; वेल्हे तालुक्यातील घटना

Pune Crime | ऐन होळीच्या दिवशी पाबे गावातील तरुणाचा खून; वेल्हे तालुक्यातील घटना

वेल्हे (पुणे) : नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव  रेणुसे (वय ३८) याचा वेल्ह्यात विशाल हॉटेलमध्ये गोळ्या झाडून तोंडावर धारधार शस्त्राने (सत्तुर, चाकुने, कुकरी ) वार करून  निघृण खून केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी हे खून झालेल्या तरुणाच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे.

खुन झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडल्या असुन आरोपींचा शोध चालू असून पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

Web Title: Pabe village youth killed on Ain Holi; Incidents in Velhe Taluk