शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शहरात नव्याने उभे राहणार एक हजार होर्डिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:31 PM

महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले.

ठळक मुद्दे२२२ रुपये प्रती चौरस फूट दर : महापालिकेला मिळणार २० कोटींचा महसूल आता १ आॅगस्टपासून पुन्हा नवीन होर्डिंगला परवानगी देण्याचे काम सुरुसध्या शहरामध्ये सुमारे १ हजार ७४९ होर्डिंग असून नव्याने किमान १ हजार १०० होर्डिंगला परवानगी

पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शहरात होर्डिंग परवानगी देण्याचे काम बंद होते. परंतु, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनुसार १ आॅगस्टपासून पुन्हा परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे शहरात किमान १ हजारपेक्षा अधिक होर्डींगला नव्याने परवानगी देण्यात येणार असून, यातून महापालिकेला तब्बल २० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यामध्ये न्यायालयाने दर वाढी संदर्भांत महापालिकेच्या मुख्य सभेत निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभेत २२२ रुपये चौरसफुटाप्रमाणेच आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शहरात नव्याने होर्डिगला परवानगी देणे व नूतनीकरणाचे काम बंद होते. आता १ आॅगस्टपासून पुन्हा नवीन होर्डिंगला परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. सध्या शहरामध्ये सुमारे १ हजार ७४९ होर्डिंग असून नव्याने किमान १ हजार १०० होर्डिंगला परवानगी देण्यात येईल. यामुळे महापालिकेच्या महसूलामध्ये २० कोटी रुपयांची भर पडले..................अनधिकृत होर्डिंगला आळा बसेल शहरात गेल्या दीड वर्षांपासून नवीन होर्डिंगच्या परवानग्या बंद होत्या. मुख्यसभेत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा होर्डिंगला परावनगी देण्याचे काम सुरु झाले आहे. होर्डिंगला  परवानगी देण्याचे काम बंद असल्याने शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात आले. शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्यात येणार असून आता नव्याने परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगला देखील आळा बसेल - तुषार दौंडकर, आकाशचिन्ह विभाग प्रमुख

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAdvertisingजाहिरात