शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 4:24 PM

नदीकाठी शेळ्या चारण्यासाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिरुरच्या पुर्व भागात विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात पसरले जाळे विद्युत तारांमुळे सातत्याने काही ना काही नुकसानकारक घटना

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता.शिरुर)येथील शेळ्या चारण्यासाठी नदीकाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला. दादा हरी केदारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचे पुतणे बापू सोनबा केदारी यांनी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. सूत्रांनी दिलेली सविस्तर माहितीनुसार,केदारी हे शिरसगाव काटा येथील रहिवाशी असून ते शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी शेळ्या घेवून नदीकाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या काठावर वीजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.शिरुरच्या पुर्व भागात विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. या तारांमुळे सातत्याने काही ना काही नुकसानकारक घटना या अगोदर घडलेल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरDeathमृत्यूmahavitaranमहावितरण