शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
4
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
5
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
6
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
7
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
8
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
10
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
11
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
12
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
13
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
14
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
15
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
16
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
17
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
18
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
19
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
20
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:10 IST

बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला.

पिंपरी : बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील सुसखिंड पाषाण ते बावधान या दरम्यान गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.     राजेश सौरव बाराते (वय २०, रा.मारुती मंदीरजवळ, रावेत गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी महिलेला बाणेर येथून कोथरुड येथील जनावरांच्या दवाखान्यात जायचे होते. यासाठी ती महिला ओला कंपनीच्या मोटारीतून मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात असताना या मोटारीचा चालक आरोपी राजेश बाराते याने महिलेचा विनयभंग केला. ड्रायव्हर सिटच्या शेजारी बसलेल्या या महिलेला गिअर बदलण्याच्या बहाण्याने वारंवार स्पर्श करीत अश्लिल चाळे करीत होता. दरम्यान, याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBanerबाणेरkothrudकोथरूडMolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटक