शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: June 9, 2015 05:15 IST

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे ग्रामीण विभाग पुणे जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले.

तळेघर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे ग्रामीण विभाग पुणे जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले.प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वीर जिवबा महाले यांचे स्मारक पंधरा गुंठे जागेत करण्यात यावे, पुणे शहरात नाभिक भवनाला तीन गुंठे जागा देऊन शासकीय निधीतून बांधण्यात यावे, वीररत्न शिवबा काशिद यांचे स्मारक म्युरल्सच्या माध्यमातून उभारण्यात यावे व अर्धपूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय समित्या तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नाभिक समाजाच्या २५ कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, नाभिक समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी व छोट्या जाती समूह घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी पंचवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.या वेळी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामदास सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रमेश राऊत, कार्याध्यक्ष बबन काशिद, सुभाष जाधव, रोहिदास कोल्हाळ, शंकरराव रायकर, प्रदीप रायकर, सुधीर गवळी, नितीन साळुंके, राजू जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)