मंदीवरील लक्ष हटविण्यासाठीच ‘एनआरसी’ - सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 05:38 IST2019-12-27T05:38:26+5:302019-12-27T05:38:59+5:30

सचिन पायलट यांचे टीकास्त्र

 'NRC' - Sachin Pilot - to remove focus on recession | मंदीवरील लक्ष हटविण्यासाठीच ‘एनआरसी’ - सचिन पायलट

मंदीवरील लक्ष हटविण्यासाठीच ‘एनआरसी’ - सचिन पायलट

पुणे : आर्थिक मंदीला देश सामोरा जात असताना केंद्र सरकारला यामध्ये आलेले अपयश लपविण्यासाठीच एनआरसीसारखे कायदे आणून देशाचे लक्ष विचलित केले जात आहे, असा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला़

सरकारकडून आजमितीला नॅशनल पब्लिक रेकॉर्ड (एनपीआर) लागू केला जात असला तरी, एनपीआर हा राष्ट्रीय नागरिकता संशोधनचेच (एनआरसी) पहिले पाऊल असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत पायलट यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

Web Title:  'NRC' - Sachin Pilot - to remove focus on recession