शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

धार्मिक-आधुनिक पद्धतीने पुण्यात होणार नववर्षाचे स्वागत; मधुस्मिताजी म. सा. यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:12 PM

भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे.

ठळक मुद्देमहावीर प्रतिष्ठान येथे होणार नवीन वर्षाचे स्वागतआजची युवा पिढी चुकीच्या विचाराने व व्यसनाने भरकटत चालली आहे : मधुस्मिताजी म. सा.

बिबवेवाडी : भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे.प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांनी या विषयी सांगितले, की आजची युवा पिढी चुकीच्या विचाराने व व्यसनाने भरकटत चालली आहे. त्यांना यापासून थांबवायचे असेल तर भगवान महावीरांचा अनेकांतवादाचा सिद्धांत अवलंबणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण सांगतो ते देखील बरोबर आहे व ते सांगतात ते देखील कदाचित बरोबर असेल. त्यामुळे युवा पिढीला पाहिजे असलेले गाणे-डीजे देखील येथे लावण्यात येणार आहेत. खाण्याचे स्टॉल्सदेखील या ठिकाणी असणार आहेत. तसेच वन मिनिट गेम, ड्रेस स्पर्धा, गिफ्ट वाटप देखील या ठिकाणी होणार आहे. त्या सोबतच महामंगलीक, स्त्रोत पठण, प्रबोधन होणार आहे. त्यामुळे धार्मिक व आधुनिक पद्धतीने येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत या ठिकाणी होणार आहे. सकल जैन समाजातील सर्व युवक-युवती या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरPuneपुणे