शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:00 IST

शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत.

पुणे : पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी दिवसभरात ६७ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले आहेत. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात प्रवेश केला. काही माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विशेष करून बंडखोरी केलेल्यांचे बंड शमविण्यात यश येणार का हे आजच स्पष्ट होणार आहे. 

अजित पवारांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. दहा ते बारा बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. आणखी पंधरा बंडखोर उमेदवारांना अजित पवारांनी निरोप पाठवले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. 

पुणे आणि पिंपरीत पत्रकार परिषद 

आज पिंपरी चिंचवड तर उद्या पुण्यात अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. पुणे-पिंपरी चिंचवडचे व्हिजन अजित पवार पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या चुका व पुढे करण्यात येणारी विकासकामे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप सत्ता आहे. भाजपा सत्ता काळात काय चुकले हे पत्रकार परिषद सांगितले जाणार आहे. अप्रत्यक्षरीत्या भाजप कारभारावर अजित पवार ताशेरे ओढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Attempts to Quell Rebellion Before Pune Municipal Elections

Web Summary : Ajit Pawar is actively trying to pacify rebel candidates before Pune and Pimpri-Chinchwad municipal elections. He's calling them and holding meetings. He will hold press conferences in both cities to discuss development plans and criticize the BJP's governance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा