शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची सर्व जागा लढविण्यासाठी चाचपणी

By admin | Updated: September 25, 2014 06:16 IST

आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही.

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे तीनच दिवस उरले आहेत. काँग्रेस आघाडी तुटल्यास ऐनवेळी पळापळ नको म्हणून राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड व शहरातील सर्व २१ मतदारसंघांतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींकडून तयारीचे संकेत दिले आहेत. शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत शहरातील आठही मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे व शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सर्व मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी, इच्छुक व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली आहे. जिल्हा व पिंपरी-चिंचवड येथील १३ मतदारसंघांतील इच्छुकांच्या तयारीचा आढावा दोन दिवसांपूर्वी बालेवाडी येथे घेण्यात आला. त्यानंतर अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालयात बुधवारी सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी)