शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

एफटीअायअायच्या 3 लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 8:32 PM

एफटीअायअायच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. मन्डे, हॅपी बर्थडे अाणि भर दुपारी या लघुपटांना पुरस्कार प्रदान करण्यात अाला.

पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीअायअाय)  तीन विद्यार्थ्यांच्या लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात अाला अाहे. मन्डे या लघुपटासाठी अरुण कप्पुस्वामी, हॅपी बर्थडे या लघुपटासाठी मेधप्रणव पाेवार तर भर दुपारी या लघुपटासाठी स्वप्निल कापुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात अाला. त्याचबराेबर एफटीअायअायचे संचालक भुपेंन्द्र कॅंथाेला यांनाही यावेळी सन्मानित करण्यात अाले.     चित्रपट अाणि टेलिव्हिजनचे शिक्षण देणारी एफटीअायअाय ही देशातील नावाजलेली संस्था अाहे. या संस्थेतून अनेक कलाकार चित्रपट सृष्टीला मिळाले अाहेत. या संस्थेची परंपराही माेठी अाहे. यंदा तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अानंदाचे वातावरण अाहे. अाज पर्यंत अनेक दर्जात्मक कलाकृती एफटीअायअायने तयार केल्या अाहेत. यंदाच्या 65 व्या राष्ट्रीय पुरस्कार साेहळ्यात मन्डे या लघुपटाला स्पेशल ज्युरी अवाॅर्ड व रजत कमल पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. हॅपी बर्थडे या लघुपटाला काैटुंबिक मुल्यावरील सर्वाेत्तम फिल्म म्हणून रजत कमल पुरस्काराने तर भर दुपार या लघुपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले.     या पुरस्कारांबाबत बाेलताना भुपेंन्द्र कॅंथाेला म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गाेष्ट अाहे. राष्ट्रीय पुरस्कारमध्ये देशभरातील विविधता पाहायला मिळते. त्याचबराेबर येथे स्पर्धाही माेठी असते. एफटीअायअायमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नेहमीच प्राेत्साहन देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच वेगळा विचार करण्यास सांगण्यात येते. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक व एफटीअायअायच्या कर्मचाऱ्यांचाही माेठा वाटा अाहे.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोलाStudentविद्यार्थी