PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:37 IST2022-01-31T17:23:00+5:302022-01-31T17:37:30+5:30

महापालिकेत एकून ५८ प्रभाग असणार आहेत....

names of new wards of pune municipal corporation announced know the list | PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली

PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली

पुणे: आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यांच्या नावांची यादी फुटली आहे. महापालिकेत एकून ५८ प्रभाग असणार आहेत, अशी माहिती त्यात आहे. निवडणूक आयोगाने आराखडा 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याबाबत सूचना केली असताना आज दुपारी साडेचारच्या सुमारास महापालिका वेबसाईटवर वॉर्डची नावे जाहीर झाल्यामुळे निवडणूक विभागातच मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही मिनिटातच ही यादी वेबसाईटवरून काढण्यात आली आहे. 

ही यादी कशी जाहीर झाली कोणी केली याबाबत चौकशी करणार व सायबर सेलकडे तक्रार करणार : अजित देशमुख निवडणूक अधिकारी पुणे मनपा


ही आहेत प्रभागांची नावे

1. धानोरी - विश्रांतवाडी

2. टिंगरेनगर - संजय पार्क

3. लोहगाव - विमान नगर

4. वाघोली - इऑन आयटी पार्क

5. खराडी - चंदननगर

6. वडगावशेरी

7. कल्याणीनगर - नागपूर चाळ

8. कळस - फुलेनगर

9. येरवडा

10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

11. बोपोडी - पुणे विद्यापीठ

12. औंध - बालेवाडी

13. बाणेर - सुस म्हाळुंगे

14. पाषाण - बावधन बुद्रुक

15. पंचवटी - गोखलेनगर

16. फर्ग्युसन कॉलेज - एरंडवणे

17. शनिवार पेठ - राजेंद्रनगर

18. शनिवार वाडा - कसबा पेठ

19. रास्तापेठ - के.ई.एम. हॉस्पिटल

20. पुणे स्टेशन - ताडीवाला रोड

21. मुंढवा - घोरपडी

22. मांजरी - शेवाळवाडी

23. साडेसतरानळी - आकाशवाणी

24. मगरपट्टा - साधना विद्यालय

25. हडपसर गावठाण - सातववाडी

26. भीमनगर - रामटेकडी

27. कासेवाडी - हरकानगर

28. महात्मा फुले स्मारक - टिंबर मार्केट

29. खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई

30. जयभवानी नगर - केळेवाडी

31. कोथरूड गावठाण - शिवतीर्थ नगर

32. भुसारी कॉलनी - सुतारदरा

33. बावधन खुर्द - महात्मा सोसायटी

34. वारजे - कोंढवे धावडे

35. रामनगर - उत्तमनगर शिवणे

36. कर्वेनगर

37. जनता वसाहत - दत्तवाडी

38. शिवदर्शन - पद्मावती

39. मार्केटयार्ड - महर्षी नगर

40. गंगाधाम - सॅलीसबरी पार्क

41. कोंढवा खुर्द - मिठानगर

42. सय्यदनगर - लुल्लानगर

43. वानवडी - कौसरबाग

44. काळेपडळ - ससाणेनगर

45. फुरसुंगी

46. मोहम्मदवाडी - उरुळी देवाची

47. कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी

48. अप्पर सुपर इंदिरानगर

49. बालाजीनगर - के के मार्केट

50. सहकारनगर - तळजाई

51. वडगाव - पाचगाव पर्वती

52. नांदेडसिटी - सनसिटी

53. खडकवासला -नऱ्हे

54. धायरी - आंबेगाव

55. धनकवडी - आंबेगाव पठार

56. चैतन्यनगर - भारती विद्यापीठ

57. सुखसागर नगर - राजीव गांधी नगर

58. कात्रज - गोकुळनगर

Web Title: names of new wards of pune municipal corporation announced know the list