शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

‘काळूबाई’च्या नामाचा गजर

By admin | Updated: January 6, 2015 23:06 IST

खळद येथे काळूबाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खळद : खळद येथे काळूबाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पूर्तताही केली. या वेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने दुमदुमून गेला होता.येथील रखमाजीची वस्ती येथे असणाऱ्या काळूबाई देवीच्या मंदिरात या यात्रेनिमित्त सकाळी देवीचा अभिषेक, महापूजा करण्यात आली. दिवसभर सर्व महिलांनी एकत्र येत मंदिर परिसरातच पुरणपोळीचा सामुदायिक नैवेद्य तयार केला. त्यानंतर ४ वाजता देवीच्या उत्सवमूर्तींची ढोलताशांच्या गजरात ग्राममिरवणूक काढण्यात आली. या वेळी अनेकांनी आपल्या घरच्या देवीच्या मूर्तींच्याही मिरवणुकीत सहभाग केला. या मिरवणुकीदरम्यान मार्गावर रांगोळीच्या पायघड्या टाकत, जलपूजन करीत घरोघरी स्वागत करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मंदिर परिसरात देवीच्या मानपानाचा कार्यक्रम पार पडला. भाविकांना, सुवासिनींना पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला. येथे शेतात देवीचे पुरातन क्षेत्र आहे. याला कुंभारी मंदिर असायचे. पण कालांतराने कुंभारी मंदिर तयार होणे बंद झाल्याने तीन वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने येथे भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)४रखमाजीची वस्ती येथे असणाऱ्या काळूबाई देवीच्या मंदिरात या यात्रेनिमित्त सकाळी देवीचा अभिषेक, महापूजा करण्यात आली. दिवसभर सर्व महिलांनी एकत्र येत मंदिर परिसरातच पुरणपोळीचा सामुदायिक नैवेद्य तयार केला. ४शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पूर्तताही केली. या वेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने दुमदुमून गेला होता.