शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Naad Ganesh: पुण्यात येत्या रविवारी रंगणार ‘नाद गणेश’; नाट्यसंगीत, भक्तिसंगीताचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:07 IST

लोकमत ‘ती’चा गणपती आयोजित रसिकांसाठी विनामूल्य सांगीतिक पर्वणी : पुनीत बालन ग्रुप आणि न्याती ग्रुपच्या सहयोगाने उपक्रम

पुणे : कला आणि विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव मंगळवारपासून सुरू होत आहे. गणरायाला स्वराभिषेक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे रविवारी (दि.२४) ‘नाद गणेश’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व न्याती ग्रुपच्या सहयोगाने आयोजित लोकमत ‘ती’चा गणपती बाप्पा संकल्प सिद्धीचा या उपक्रमांतर्गत ‘नाद गणेश’ या बहारदार सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

पं. शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील, आर्या आंबेकर, अनिरुद्ध जोशी हे सुप्रसिद्ध गायक या रचना सादर करणार असून, अनय गाडगीळ या कार्यक्रमाचे संगीत संयोजक आहेत. या कार्यक्रमाला नीलेश परब हे तालवाद्याची साथ देणार असून, अमर ओक हे बासरीची साथ करणार आहेत. यासोबतच मंदार गोडसे, तन्मय पवार, आदित्य आठवले, अभिजित भदे, यश भंडारे आदी संगीतसाथ करणार आहेत. श्री गणेशाच्या प्रसिद्ध रचना, भक्तिसंगीत, नाट्यसंगीताचा सुमधुर आविष्कार या कार्यक्रमात अनुभवता येईल. खत्री बंधू पॉट आईस्क्रिम, स्वीटनेस पार्टनर काका हलवाई स्वीट्स, व प्रतीक कॉपर, मनोहर सुगंधी-सुगंधी पार्टनर, पीएनजी 1832 ज्वेलरी हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

कधी -  २४ सप्टेंबर, संध्या. ५.०० वा.कोठे - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल, कर्वेनगर

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध होतील

- लोकमत शहर कार्यालय, व्हिया वेन्टेज, १ ला मजला, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड- काका हलवाई स्वीट सेंटर, कर्वे पुतळ्यासमोर सारथी सक्सेस स्क्वेअर, एरंडवणे शॉप नंबर १, अलंकार पोलिस चौकीजवळ.चितळे आइस्क्रीमसमोर टिळकरोड, सदाशिव पेठ, आयुर्वेद रसशाळेसमोर कर्वे रस्ता.एरंडवणे शॉप - शॉप नं. ६, अलंकार पोलिस चौकीजवळ, आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वेनगर- लोकमत वडगाव : सर्व्हे नं. ३४ / अ वडगाव खुर्द, सिंहगडरोड, पुणे- खत्री बंधू पॉट आइस्क्रिम व मस्तानी- विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर- शिवाजी पुतळा चौक, कोथरूड,- गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगडरोड.- वनाज कंपनीसमोर, कोथरूड,- पीएनजी एक्सक्ल्युजिव्ह : निसर्ग हॉटेल लेन, नळस्टॉप 

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीLokmatलोकमतGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी