शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

GBS Disease : खासगी आरओ प्लांटचीही महापालिका करणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:25 IST

- आरोग्य विभागाचे पाणीपुरवठा विभागाला पत्र

पुणे : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी आरओ प्लांटसह टँकर पॉइंटस् आणि टँकरची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत.शहरात गुइलेन बॅरे सिंड्राेम (जीबीएस) या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सिंहगड रस्त्यावरील ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील प्रत्येक घरात मेडिक्लोअर क्लोरीनचा पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत ६०० बॉटल्सचे वाटप केले आहे. नागरिकांनी पाणी उकळूनच गार करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक बोलाविली होती. जीबीएसची लक्षणे असलेला संशयित रुग्ण आढळल्यास उपचारासाठी त्याला कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवा, यासह अन्य सूचना करण्यात आल्या आहेत. ज्याठिकाणी सध्या रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णालयांत उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी नोडल ऑफिसर्स नेमण्यात आल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.दरम्यान, या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरओ प्लांटसह टँकर पॉइंटस् आणि टँकरची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिका