शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मुंबई -सोलापूर एक्सप्रेस आता गदगपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:46 PM

मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.

ठळक मुद्दे* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द 

पुणे : मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.तसेच या गाडीचा नंबरही बदलण्यात आला आहे़. त्याचवेळी सोलापूर -विजापूर -सोलापूर ही सप्ताहातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे़. मुंबई ते सोलापूर (२२१३९/२२१४०) एक्सप्रेसचा नंबर आता १११३९/१११४०) हा राहणार आहे़ .छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून ही एक्सप्रेस (गुरुवार वगळता) १६ मे २०१८ पासून दररोज रात्री २१़.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी गदगला पोहचेल . गदगहून ही गाडी १७ मे २०१८ पासून दररोज (शुक्रवार वगळता) दुपारी १३़.४० वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ५़.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचणार आहे़ . ही गाडी दादर, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, कुर्डवाडी, सोलापूर, विजयपुरा आणि बागलकोटला थांबेल़. या गाडीला १ वातानुकुलित प्रथम श्रेणी २ टीयर, २ वातानुकुलित ३ टीयर, ४ शयनयान, ५ सामान्य व्दितीय श्रेणीचे डबे असतील़. या गाडीचे आरक्षण १५ मार्चपासून सर्व आरक्षण केंद्रांवर व वेबसाईटवर १२० दिवस अगोदर सुरु होत आहे़. ़़़़़़़़* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द 

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीMumbaiमुंबईSolapurसोलापूर