शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 11:41 IST

पुण्यातील काही केंद्रांवर मोबाईल मतदान खोली बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत आहे तर काही ठिकाणी मोबाईल बंद करण्यास सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देमागच्या टप्यातील मतदानात एका मतदाराने मतदान करतानाचे केले होते थेट फेसबुक लाईव्ह

पुणे : मतदान करताना फेसबुक लाईव्ह केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मतदान खोलीत मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. पुण्यातील काही केंद्रांवर मोबाईल मतदान खोली बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत आहे तर काही ठिकाणी मोबाईल बंद करण्यास सांगण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पुण्यासह, बारामती, सातारा, सांगली या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे. मागच्या टप्यातील मतदानात एका मतदाराने मतदान करतानाचे थेट फेसबुक लाईव्ह केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. काही मतदारांनी मतदान करतानाचे फोटो देखील सोशल मीडिया वर अपलोड केले होते. मतदान हे गुप्त असते. असे असताना मतदान करतानाचे फेसबुक लाईव्ह केल्याने गुप्ततेच्या भंग झाला होता. त्यामुळे आता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात शांततेत मतदान सुरु असून, मतदानासाठी नागरिक गर्दी करत आहेत. शहरातील विविध भागात नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. आयटी कर्मचारी ज्यांना सुट्टी नव्हती त्यांनी सकाळी मतदान करून आपली कार्यालये गाठली.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानElectionनिवडणूकMobileमोबाइल