शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे माजी विभागाध्यक्ष भाजपात

By admin | Updated: October 10, 2016 02:02 IST

वडगाव शेरी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी विभागाध्यक्ष स्वप्निल चव्हाण यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी

चंदननगर : वडगाव शेरी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी विभागाध्यक्ष स्वप्निल चव्हाण यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी आमदार जगदीश मुळीक व नगरसेवक योगेश मुळीक यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. वडगाव शेरी विधानसभा मनसेतील संदीप काची, अरुण केंगारे, सुनील निकम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. स्वप्निल चव्हाण यांनी मनसेच्या स्थापनेपासून जवळपास दहा वर्षे मनसेचे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मनसेच्या वडगाव शेरी विधानसभा अध्यक्षपदी मोहन शिंदे यांची निवड केल्यानंतर स्वप्निल चव्हाण हे नाराज झाले होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी संतोष राजगुरू, शिवाजी चांधेरे, संतोष जाधव, अर्जुन जगताप आदी उपस्थित होते. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजपात इनकमिंग सुरू झाले आहे. तर, मनसेत आऊटगोइंग सुरू आहे. यापूर्वी नवनाथ पठारे, शैलेश बनसोडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, काही जणांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले तर प्रवेश करणार आहेत, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.(वार्ताहर)