शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

अल्पवयीन मुलीला धमकावून उकळले पैसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 4:10 PM

ओळख झालेल्या एका १७ वर्षीय मुलीशी जवळीक करून आरोपीने शरीर सुखाची मागणी करत तिचा पाठलाग सुरु केला आणि यातून सुटका पाहिजे असल्यास वारंवार पैशांची मागणी केली.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी ज्या ठिकाणी शिकवणीसाठी जात होती त्याठिकाणी एका तरूणाशी तिची ओळख

पिंपरी : खासगी शिकवणीसाठी एकाच ठिकाणी नेहमी भेट होत असल्याने ओळख झालेल्या एका १७ वर्षीय मुलीशी जवळीक करून आरोपीने शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यास मुलीने नकार दिला. आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला, ससेमिऱ्यातून सुटकारा पाहिजे असेल तर पैसे दे असे म्हणत एकदा १५ हजार आणि दुसऱ्यावेळी १० हजार रुपये अशी २५ हजारांची रक्कम उकळली. संशयित आरोपी अभिषेक नारायण शितोळे (रा. जुनी सांगवी) याच्याविरूद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ज्या ठिकाणी शिकवणीसाठी जात होती. त्याठिकाणी एका तरूणाशी तिची ओळख झाली. तो तरूण वारंवार तिचा पाठलाग करू लागला. त्यामुळे मुलीने त्याच्याशी बोलणे टाळले. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास मुलीने नकार दिला. त्यानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. तिच्या पाठीमागे लावलेला ससेमिरा हटविण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. भीतीपोटी तिने एकदा १५ हजार आणि दुसऱ्यांदा १० हजार अशी २५ हजारांची रक्कम त्याला दिली. वारंवार पैशांची मागणी करू लागल्याने याप्रकरणी मुलीने कुटुंबियांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबियांमध्ये या प्रकरणामुळे वादंगही झाला. आरोपीविरोधात सांगवी पोलिससांकडे गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPoliceपोलिसWomenमहिला