शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक, १४ लोकल गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 1:23 PM

तसेच या वेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे....

पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळादरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि. ३) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान १४ लोकल गाड्या रद्द राहतील. तसेच या वेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्याहून लाेणावळाकडे जाणाऱ्या या लोकल गाड्या रद्द

- ०९.५७ ची पुणे स्टेशन -लाेणावळा (क्रमांक 01562)

- ११.१७ची पुणे स्टेशन- लोणावळा (क्रमांक 01564)

-१२.०५ ची शिवाजीनगर-लोणावळा (क्रमांक 01592)

-१५.०० ची पुणे स्टेशन - लोणावळा (क्रमांक 01566)

- १५.४७ ची शिवाजीनगर- तळेगाव (क्रमांक 01588)

-१६.२५ ची पुणे- लोणावळा (क्रमांक 01568)

- १७.२० ची शिवाजीनगर-लोणावळा (क्रमांक 01570)

लोणावळावरून येणाऱ्या लाेकल गाड्या रद्द :-

- 10.05 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01559)

-11.30 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01591)

- 14.50 : लोणावळा- पुणे क्रमांक 01561)

- 16.40 : तळेगाव -पुणे (क्रमांक 01589)

-17.30 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01565)

- 18.08 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01567)

- 19.00 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01569)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा