शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुंगी येणारे पेय देऊन विवाहित महिलेवर अत्याचार; पुण्यातील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यचा कारनामा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:22 IST

फेसबुकवर झालेल्या ओळखीचा फायदा घेत महादेवाची उपासना कशी करायची हे सांगून विश्वास संपादन केला

हडपसर(पुणे) : नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच मांजरी येथे एका भोंदू बाबाचा कारनामा उघड झाला आहे. फेसबुकवरील ओळखीतून नाते निर्माण करीत  एका विवाहितेवर अत्याचार केला आहे. या भोंदूवर मांजरी बुद्रुक येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील एका विवाहित महिलेची भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याच्याशी दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित ऋषिकेश वैद्य याने मी महादेवाचा भक्त असून महादेवाची उपासना कशी करायची हे शिकवतो, "मी महादेव आणि तू पार्वती" असे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.

संबंधित महिलेला या गोंधणी मांजरी परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगी येणारे पेय देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा वसईच्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणानंतर हिम्मत आलेल्या या महिलेने ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलिस स्टेशन, वसई येथे झिरो नंबरने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करून येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेManjriमांजरीHadapsarहडपसरPoliceपोलिसAshok Kharatअशोक खरातWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी