शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मार्केटयार्ड रविवारपासून होणार सुरू; अटी व नियमावलीचे पालन करावे लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:01 IST

खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय

ठळक मुद्देसर्व बाजार घटक व कृषी उत्पन्न बाजार समिती गुरूवारी बैठक

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातीलफळे व भाजीपाला व कांदा-बटाटा विभाग येत्या ३१ मेपासून सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी सर्व बाजार घटक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला मार्केट यार्डातील व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. मात्र,त्यासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांना अटी व नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. बाजार समितीने तयार केलेल्या नियोजनानुसार व बाजार समितीने दिलेल्या पर्यायानुसार संपूर्ण बाजारातील असलेल्या पाकळ्यांमध्ये एक बाजू एकादिवशी व दुसरी बाजू दुसऱ्यादिवशी अशा पद्धतीने फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील सर्व आडत्यांना कामकाज करावे लागणार आहे. येत्या रविवारपासून (दि.३१ मे) बुधवारपर्यंत (दि.३ जून) याचपद्धतीने कामकाज करावे लागेल. तसेच बुधवारी दुपारी बाजारसमिती व आडते असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेऊन या पद्धतीने व्यापार करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील कामकाजाची दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला जाईल,असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भूजबळ यांनी सांगितले.खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी बाजार समितीकडून परवाना घेतला नाही. त्यांनी त्वरित बाजार समितीकडे दोन दिवसाच्या आत त्यासाठी अर्ज करावा. आडत्यांसाठी केळी बाजार समोरील वाहनतळ व कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्या शेजारील वाहन तळामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने उभी करता येणार आहेत. सर्व आडत्यांनी आपल्या विभागातील गट प्रमुखांकडून  स्वत:साठी त्याचप्रमाणे गाळ्यावरील मदतनीस व कामगार यांच्यासाठी ओळखपत्रे त्वरित करून घ्यावीत, असेही असे विलास भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्याfruitsफळे