शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे

By अजित घस्ते | Updated: December 23, 2024 18:21 IST

बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) यशस्वी वाटचाल सुरू आहे. स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनांमार्फत विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माणसाचा टक्का वाढला असून, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असा आशावाद महासंचालक सुनील वारे यांनी व्यक्त केला.रविवारी बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन येरवडा येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय सचिव विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले, रवींद्र कदम, शुभांगी पाटील, नरेश गोटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी येरवडा संकुलामध्ये विविध स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण वारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी संदेश उमाप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, भीमा कोरेगाव आणि महाड संग्राम आदी विषयांवर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध थोरात यांनी केले. निखिल सगरे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणmarathiमराठीPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगMPSC examएमपीएससी परीक्षा