शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला गिरीश थोरात यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: तू मंचरचा भाई झाला आहे का? असे म्हणून गिरीश जगन्नाथ थोरात यांना शिवीगाळ करून दोघांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: तू मंचरचा भाई झाला आहे का? असे म्हणून गिरीश जगन्नाथ थोरात यांना शिवीगाळ करून दोघांनी दगडाने मारहाण केली. ही घटना गोसावीबाबा मंदिरात सेामवारी घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गिरीश जगन्नाथ थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश जगन्नाथ थोरात देवाच्या दर्शनासाठी टेकडीवर गेले असता राण्या बाणखेले व त्याचा मित्र तुषार मोरडे हे तेथे आले. दोघेही थोरात यांच्या ओळखी आहेत. तू मंचरचा भाई झाला आहे काय ? असे म्हणत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. थोरात याने शिवीगाळ करू नको असे म्हणताच तुषार पुढे येत त्यांच्या अंगावर हातात दगड घेऊन पाठीवर व पायावर मारून दुखापत केली आहे. ही घटना होत असताना थोरात यांचा मित्र रमेश गोविंद शेंगाळे याने तेथे येऊन त्याला सोडविले असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्ही मंचरचे भाई आहे, तू येथे धंदा कसा करतो ते बघच अशी धमकी दिली. याबाबत मंचर पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे, पुढील तपास पोलीस राजेंद्र हिले करत आहेत.