शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:29 IST

तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.

 माळेगाव - माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले.मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुशिष्यांना दिले.शिरवली येथे श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,खोट बोल पण रेटून बोल अशा पध्दतीने विरोधक आमचेवर आरोप करीत आहेत.कारखान्यावर कर्ज नाही.कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.

विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला, हे सभासदांना माहीत आहे.त्यांचे काळात कमी रिकव्हरीमुळे साखर उत्पादन कमी झाले.इथेनॉल कमी भावात विकले.पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले, याला जबाबदार कोण?माझेवर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे.सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते,असे पवार म्हणाले. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल.कारखान्याचा एक हि पैसा न घेता सिएसआर फंडातुन काम केले जाईल,असे पवार यांनी आश्वासन दिले.- आपण सहकार महर्षी म्हणता आपले कारखान्याच्या स्थापनेत काय योगदान आहे.आता वय झालं आहे.पायजमा ऐवजी लुंगी घालता.आपणास विस्मरण देखील होत आहे असा टोला चंद्रराव तावरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.-  कारखान्याची साखर भिजली हे जर सिध्द केले तर आता निवडणुकीत माघार घेतो.जर सिध्द झाले नाही तर तुम्ही माघार घेणार का? असे आवाहन चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना अजित पवार यांनी दिले. - चेअरमन म्हणून माझ्यात काम करण्याची धमक आहे.तुमचा प्रपंचात आर्थिक सुबत्ता व संपन्नता आणली जाईल.माझ्याकडे सहकार,कृषी खाते आहे.तुम्हाला हवी ती मदत करतो.माझ्या सारखे काम करण्याची धमक विरोधकांकडे आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस