शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे करा एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा पिकातील ...

ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयीचे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे रोगशास्त्र विभागाचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गावंडे, केव्हीकेचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, अश्विनी केसकर, विनोद जाधव, आयटीसीचे प्रशांत साळवे व उत्तम जाधव उपस्थित होते.

डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले की, या वर्षी कांदा पिकावर हवामान बदलामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये कांदा रोपवाटिकामधून प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोनस या जैविक बुरशीचा वापर करून रोपवाटिका तसेच कांदा पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन करता येईल.

स्वागत व प्रास्ताविक केव्हीकेचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले. आयटीसीचे प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.