शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 1:31 PM

‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा!’ : शहरात भगवे बँनर

ठळक मुद्देयेत्या २३ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या मनसेच्या अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू

पुणे : ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा!’ राज्याच्या भगव्या रंगाच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा छापलेले फलक शहरात लागले आहेत. त्यामुळे  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या २३ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या मनसेच्या पहिल्याच अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू असून त्याअंतर्गत हे फलक लावण्यात आले आहेत.त्यावर राज ठाकरे यांचे बोट वर केलेले सर्वपरिचित छायाचित्र आहे. स्थानिक पदाधिकाºयांची लहान छायाचित्रं, तारीख व वेळ याशिवाय फलकावर काहीही मजकूर नाही. फक्त भगवा रंग, राज्याचा नकाशा व विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या घोषणेलाच महत्त्व देण्यात आले आहे. कट्टर हिंदुत्वाबाबत आग्रही असलेली शिवसेना राज्यातील सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेल्यामुळे राज ही भूमिका घेतील असे बोलले जात होते. ते खरे ठरत असल्याचे या फलकांवरून दिसते आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतील अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू असून, त्याच्या प्रचारासाठी हे फलक लावण्यात आले आहेत. या अधिवेशनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्याचा स्थानिक पदाधिकाºयांचा प्रयत्न आहे. पक्षाचे नेते  बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, बाबू वागसकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता यांनी गेल्या काही दिवसांत मनसेच्या पुण्यातील राज्य, जिल्हा तसेच तालुका व शहर पदाधिकाºयांच्या बैठका घेऊन त्यांना अधिवेशनाशी संबंधित सर्व माहिती दिली आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाHindutvaहिंदुत्वRaj Thackerayराज ठाकरे