शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:09 IST

Dy CM Ajit Pawar Dies : आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले.

Dy CM Ajit Pawar Dies : महाराष्ट्र राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय?आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीच्या दिशेने निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानात असलेल्या सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

निवडणुकीसाठी लावला होता जोरनुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. याची कसर भरून काढण्यासाठी अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. विशेषतः पुणे जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते आणि त्याच प्रचारासाठी ते आज बारामतीला येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

वाचा - Ajit Pawar Passed Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू ! बारामतीजवळ झाला भीषण विमान अपघात; एकूण ६ जण ठार

खासदार सुप्रिया सुळे यांची भावूक प्रतिक्रियाया हृदयद्रावक घटनेनंतर राजकीय स्तरातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर "DEVASTATED" असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Death: Supriya Sule's Heartfelt One-Word Reaction on Status

Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. En route to an election rally, the aircraft malfunctioned. His sister, Supriya Sule, expressed her grief with "DEVASTATED" on her WhatsApp status. The incident has plunged Maharashtra into mourning.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस