शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra CM: आम्हीच हँग झालोय, काय झालंय तेच कळत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:04 IST

'हे अनपेक्षित आहे. असे होईल वाटले नव्हते..

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया

बारामती : आम्हीच पूर्णपणे हँग झालोय. काय झालय तेच कळत नाही. त्यामुळे आताच काही बोलता येणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने लोकमतशी बोलतना ही प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी अडचणीच्या काळात मी काही बोलणार नाही,असे सांगितले.आज सकाळी अजित पवार यांनी भाजपच्या सोबत जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडली. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्णपणे गोंधळलेले आहेत. काय बोलावे की बोलूच नये अशा द्विधा मनस्थितीत आहेत. तर काहीनी फोन बंद करून ठेवले आहेत. याबाबत 'हे अनपेक्षित आहे. असे होईल वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी दिली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे बारामती शहरात देखील शांतता आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही बारामती शहरात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा आनंंद व्यक्त केला नाही. तसेच शहरातीलप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते नॉट रिचेबल झाले आहेत. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ ह्य आम्ही ८० वर्षांच्या 'योध्या' सोबत हे फलक पूर्वपरवानगीने लावले नसल्याने पोलिसांनी हटविले.

------------------------------

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री